माझे कुटुंब,माझी जबाबदारी'; पश्‍चिम हवेली तालुक्यात सर्वेक्षणाला सुरुवात | Sakal Media |

2021-04-28 75

'माझे कुटुंब,माझी जबाबदारी' उपक्रमांतर्गत पश्‍चिम हवेली तालुक्यात सर्वेक्षणाला सुरुवात

किरकटवाडी : पश्‍चिम हवेली तालुक्यातील नऱ्हे, नांदेड, किरकटवाडी, खडकवासला, खानापूर व इतर गावांमधील वेगाने वाढत असलेली कोरोना रुग्णसंख्या रोखण्यासाठी जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या आदेशानुसार किरकटवाडी येथून सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे

(व्हिडिओ : निलेश बोरुडे)
#sakal #sakalNews #MarathiNews #Pune #Corona

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.